आजानुकर्ण, तुमचे उत्तर अचूक आहे.
माझे उत्तर बरोबर असेल तर मात्रांमध्ये थोडा घोळ झाला आहे का?
नाही बोवा. का वाटते तुम्हाला असे बरे?
गागाल गालगा गागा
गागाल गालगा गागा
गागाल गागा गागा
अशा ध्रुवपदाच्या मात्रा आहेत असे मला वाटते. त्याप्रमाणे भाषांतर केलेले आहे. वर लिहिलेली लगावली भाषांतराप्रमाणे आहे.(भाषांतर उघडेन तेव्हा पुन्हा एकदा तपासून पाहावे. )
अभिनंदन आणि धन्यवाद.