अनिल बिस्वास यांनी 'फरेब' मध्ये एक गाणं केलं आहे असं दिसतंय, पण ते गाणं सापडलं नाही.
 - ते गाणे आहे "आ मुहब्बत की बस्ती बसाएंगे हम". किशोर कुमार व लता मंगेशकर ह्यांनी गायलेले द्वंद्वगीत आहे, इथे मिळेल