Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:
भारतीय रुपयास ओळखचिन्ह मिळाले पण—?
नेपाळ,श्रीलंका,पाकिस्तान आणि भारत यांच्या चलनास रुपया हेच नाव असून ते इंग्रजी Rs या अक्षरांनी जगभर ओळखले जात असे. अमेरिकेचा डॉलर,ब्रिटनचा पौंड,युरोपचा युरो,जपानचा येन या चलनाना स्वतंत्र ओळखचिन्हे आहेत. जगाच्या आर्थिक बाजारात या चलनाबरोबरच आता भारतीय रुपयाही आपला जम बसवू लागला आहे .भारतीय रुपयास ही त्याचे स्वतंत्र ओळखचिन्ह असावे आणि ते Rs पेक्षा वेगळे असावे ,जेणेकरून त्याचे स्वतंत्र अस्तित्व उठून दिसेल असे भारत सरकारला वाटू लागले म्हणून भारताच्या अर्थ मंत्रालयाने भारतीय रुपयाच्या ओळखचिन्हाच्या ...
पुढे वाचा. : भारतीय रुपयास ओळखचिन्ह मिळाले पण—?