छोटासा घर होगा

मिलिंद फणश्यांनी "आ मुहब्बत की बस्ती" चा दुवा दिला आहेच. तो माझ्या संगणकावर विषाणूची सूचना देतो आहे. म्हणून त्याच गाण्याचा दुसरा दुवा

आ मुहब्बत की बस्ती

"फरेब" मध्ये आणखी दोन सोलो गाणीही आहेत.

हुस्न भी है उदास उदास

मेरे दुखसुख का संसार

तीनही गाणी ऑडियो आहेत.

आत्ता दुवा सापडत नाही, पण "रुखसाना" मधले "तेरे जहां से चल दिये" किशोरकुमारच्या आवाजातही ऐकले आहे. तेही छान आहे.

किशोरकुमारने पडद्यावर इतर गायकांच्या आवाजात गायलेल्या गाण्यांबद्दल दुसऱ्या प्रतिसादात.

विनायक