किशोरकुमारने बरीच गाणी महंमद रफीच्या आवाजात गायली आहेत. त्यांचे दुवे
एक गाणे शिवदयाळ बातिशच्या आवाजात गायले आहे.
सी. एच. आत्मा
अगदी सी. एच. आत्म्याच्या आवाजात असे नाही म्हणता येणार, पण पडद्यावर किशोरकुमार आहे आणि बॅकग्राउंडला हे गाणे आहे (मी दूरदर्शनवर बघितले आहे).
माझा प्रतिसाद संगीतकार रोशनच्या उल्लेखाशिवाय कसा पूर्ण होणार? संगीतकार रोशनसाठी किशोरकुमारने अगदी पाच - सातच गाणी गायली. त्यापैकी एकाही चित्रपटात किशोरकुमारने काम केले नाही. त्यापैकी तीन गाण्यांचे दुवे देतो.
चित्रपट "आगोश" किशोर - लता
चित्रपट "माशुका"किशोर - मीन कपूर
चित्रपट मालकिन, किशोर रफी
विनायक