ह्या लेखात खर म्हणजे दोन विषय एकमेकात गुंतले आहेत. मराठी माणसांच भारतातलं स्थान (आजच आणि पूर्विचं) आणि मराठी इतिहास. मला मराठी लोकांचा इतिहास ह्याविषयी जास्त कुतुहल आहे. साधारणपणे ज्ञानेश्वरांपूर्वीचा मराठी लोकांचा इतिहास कुणालाच माहित नसतो. तसा तो जाणून घ्यायची इच्छा आहे. त्यानुसार कुठलं पुस्तक वगैरे असेल तर जरूर सांगा...