मिलिंद
फणश्यांनी "आ मुहब्बत की बस्ती" चा दुवा दिला आहेच. तो माझ्या
संगणकावर विषाणूची सूचना देतो आहे.
- विनायक, तुम्ही कोणता ऍंटी-व्हायरस वापरता जो विषाणूची सूचना देत आहे?
माझ्या संगणकावरील ऍंटी-व्हायरस त्या फाईलला निर्जंतुक दाखवताहेत. तुमचा
प्रतिसाद वाचल्यावर मी ती फाईल Virus Total ह्या जालावरील विषाणू-शोधक
संस्थळावरही चढवून तपासून पाहिली. तिथे ४२ परिचित व मान्यताप्राप्त
ऍन्टी-व्हायरस प्रणाल्या वापरून तपास होतो. तोही फाईलला स्वच्छ दाखवतो.
तपासाचा रिपोर्ट इथे वाचा.
तरीही पुन्हा खात्री करून घ्यावी म्हणून विचारतो आहे.