अष्टाक्षरी म्हटले की एखादी कवयित्रीच डोळ्यांपुढे येते. असो. आजकाल जेंडर न्यूट्रल झाली आहे दुनिया.

आजकाल म्हणजे नक्की कधीपासून?

जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला

आपापल्या तंबूमध्ये जो तो दडाया लागला

किंवा

तशा माझ्या चुका झाल्या तसे मीही गुन्हे केले

तसे कित्येकदा मीही मला न्यायालयी नेले

या ओळखीच्या अष्टाक्षरी कित्येक वर्षांपूर्वी एका श्रेष्ठ पुरुष कवीने लिहिल्या आहेत.

असो. कवितेची निवेदक स्त्री आहे म्हणून मी तुमची टिप्पणी स्तुती समजून घेतो.