निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:

हल्ली चित्रपटगृहात चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात येते. एका ठिकाणी वाचलेल्या माहितीनुसार ६५ सालच्या भारत-पाक युद्धाच्या वेळेपासून चित्रपटगृहात चित्रपट संपल्यावर राष्ट्रगीताची धून वाजवण्यात येत असे. तेंव्हा वातावरण राष्ट्रभक्तीने भरलेले होते. पुढे पुढे, चित्रपट संपल्यावर प्रेक्षक लगेच बाहेर पडू लागत किंवा ...
पुढे वाचा. : चित्रपटगृहात राष्ट्रगीत - योग्य कि अयोग्य ?