हे मलाही खूप आवडतं.
रफीनं किशोरकुमारसाठी गायलेली गाणीही ह्यात जोडावीत असं मनात आलं होतं पण थोडंसं विषयांतर होत असल्यामुळे जोडली नाहीत.
पण बाकी गायकांनी (सी एच आत्मासकट! ) गायली असतील असं वाटलं नव्हतं.
- कुमार