SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
सनातन संस्थेच्या समष्टी कार्यातील आरंभीच्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांच्या मनात `साधना आणि धर्मजागृती' या दोन्ही विषयांचे बिजारोपण केले; मात्र हा विषय उच्चरवाने समाजाला सांगण्याचा आरंभ ख्रिस्तब्द १९९७ मध्ये झालेल्या प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांमुळे झाला. शंभरहून अधिक झालेल्या या सभांचा काळ खरोखरंच रोमांचकारी होता. या काळातील अनेक घटना आजही दूरचित्रवाणी पाहिल्याप्रमाणे स्पष्टपणे डोळयांसमोरून सरकतात. इतक्या त्या मनात ठसल्या आहेत. अर्थात या सर्व घटना गुरुमाऊली प.पू. डॉक्टर यांच्या संबंधात आहेत. कसे ...
पुढे वाचा. : धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर