गंगाधरसुत

तुमच्याकडे उत्तम लेखनशैली आहे. अशा दीर्घ कथा लिहायला मनाचं काय बेअरिंग लागतं त्याची मला पूर्ण कल्पना आहे. मी तुम्हाला लेखनाच्या (लिहीण्याच्या) बाबतीत येणाऱ्या तांत्रिक अडचणीं विषयी मागे लिहीले होते, शिवाय माझा चर्चेचा प्रस्ताव आणि त्यावरचे प्रतिसाद तुम्हाला उपयोगी होतील. अशा अडचणी असतांना तुम्ही लिहीता हे विषेश आहे. कथा उत्तम आहे. शुभेच्छा!

संजय