तुमच्या व्य. नि. बद्दल आभार, तुमचा प्रतिसाद मी काळजीपूर्वक वाचला. प्रथम मी हे सांगू इच्छितो की मी काही फार जाणकार वगैरे नाही. सत्य म्हणजे काय आणि ते जगायला कसं उपयोगी पडेल हा माझा अत्यंत लाडका विषय आहे. सत्य हे सर्व प्रश्नांचे एकमेव उत्तर आहे ही माझी (इतर ज्ञानी लोकांनी सांगीतल्या प्रमाणे) ठाम धारणा आहे आणि पुढे जाऊन मी असं म्हणीन के ते अवगत व्हायला आणि वापरायला सोपं आहे. आपण शब्दात गुंतलो आहोत आणि त्यामुळे अर्थ सापडत नाही कारण (मजा म्हणजे) आपणच सगळ्याचा अर्थ आहोत! मी लेख लिहून तयार केला आहे सध्या ३१ जुलैची थोडी कामं आहेत म्हणून फेअर करता येत नाही, तरी लवकरात लवकर अपलोड करीन, तुम्हाला निश्चीत मजा येईल. 

संजय