हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

ओळखलं असेलच! आज त्या ऊउउssss चा वाढदिवस आहे. काहीही म्हणा पण त्याच्या गाण्याचे किती उपयोग आहे. म्हणजे परवाचीच गोष्ट. कंपनीतून निघतांना कंपनीची बसमध्ये खूप गर्दी झाली. बसमध्ये उभा राहून प्रवास केलेला चालत नाही. आणि बस खचाखच भरलेली. थोडक्यात पीएमपीएल झालेली. आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. त्या ६:४५ च्या बसनंतर पुढची बस आठ वाजता असते. त्यामुळे कोणीही उतरायला तयार नव्हते. आणि एवढी गर्दी पाहून चालक देखील बस न्यायला तयार होईना. ...
पुढे वाचा. : ऊऊउऊऊ…