संस्कृत भाषेकडून मराठी अशी वाटचाल होताना, ह्या पदव्या गळून पडल्या किंवा त्यात बदल झाला असावा का ?

वैयक्तिक टिका न करता अधिक माहितीची देवाणघेवाण व्हावी हि इच्छा.

आणि योगप्रभू, तुम्ही थांबू नये अशी माझी इच्छा आहे. मी काही अभ्यासक नाही, साधा वाचक आहे, बऱ्याच गोष्टी मला ठाऊक नाहीत ज्या अश्या चर्चांमधून कळतात आणि तुम्ही थांबायचं म्हणता ? अस करू नका.

तुमच्या मताशी मी कधी सहमत असेल किंवा नसेलही, पण हा माहितीचा साठा खुला होवू द्या.

माहितीबद्दल आभारी आहे.