तुमची कविता चांगलीच आहे. माझी टिप्पणी अष्टाक्षरी ह्या प्रकारावर होती. केवळ तुमच्या कवितेवर नव्हती. ती गंभीरपणे घेऊ नये.

महेश ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दिलेली उदाहरणे अक्षरगणवृत्ताची आहेत. (वृत्तांचा अभ्यास करायचा असल्यास 'छंदोरचना'ची पीडीएफ फाईल उपलब्ध आहे.)