चंद्र दुपारी दिसतच नाही... असे नव्हेमनासारखे घडतच नाही... असे नव्हे
जरी जगाला सदैव मी हसरा दिसतोमला जिंदगी छळतच नाही... असे नव्हे
वा..!