पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री म्हणून दिल्लीच्या राजकारणावर आणि समाजकारणावर सलग तीन टर्म आपला ठसा उमटवल्याबद्दल तसेच समाज सुधारणेसाठी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून मोलाचा सहभाग दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे.

केसरी-मराठा ट्रस्टतर्फे देशाच्या विकासात आणि ...
पुढे वाचा. : हा तर लोकमान्य टिळकांचा अपमान