वळवाचा पाऊस येथे हे वाचायला मिळाले:

पुण्याच्या आजूबाजूला फिरायला कुठे जायचं हा आताशा प्रश्नच असतो. एक तर बरीच ठिकाणं पाहून झाली आहेत. दुसरं आणि मुख्य कारण म्हणजे weekend ला सगळीकडे असलेली प्रचंड गर्दी. सिंहगड, लोणावळा, खंडाळा इथे तर जत्रा भरल्यासारखी गर्दी असते आणि त्यातून परत ट्रॅफिक मधेच इतका वेळ जातो की तिथे जाणच नको वाटतं. शेवटी ह्या वेळेस आम्ही ...
पुढे वाचा. : शिवथरघळ