दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

जसे सचिव तसेच शिपाई. आता ही जमात पण हळुहळू नाहिशी व्हायची शक्यता वाटत होती पण एकूण कल बघता अजून आपल्या रक्तातली सरंजामशाही छान टिकून असल्यामुळे हे होणे नाही. अमेरिकेतील मित्र ऑफ़िसात भेटायला येतात तर पाणी- कॉफी आणायची ही मदत बघून पुन्हा भारतात परत यावेसे वाटते असे म्हणायला लागतात. आपण खुशाल काहीही घाण करावी आणि मग साफ़ करायला शिपायाला बोलवावे ही सवय जाता ...
पुढे वाचा. : शिपाई