रक्तापेक्षा गोचीड जास्त, झालेत तिच्या अंगोअंगी
गोचिडांची मौजमस्ती पण, अता ती गाय जगणार कशी?    विशेष आवडले! कविता तर छानच.