अष्टाक्षरी हे विशेषनाम आहे असे वाटते. आणखी काही वृत्तांतही आठ आठ अक्षरे येणे शक्य आहे; पण म्हणून त्यांना अष्टाक्षरी म्हणण्याचा प्रघात नसावा असे वाटते.चू. भू. द्या. घ्या.