शब्द-पट म्हणजे कोडं.. येथे हे वाचायला मिळाले:

मेघना, साधारण दोनेक वर्षापूर्वी ह्या खेळात घेत नाहीत म्हणून गळा काढला होता त्याची आठवण झाली.:))))

------

आपल्या मातृभाषेशिवाय जी भाषा आपल्याला कळते, जवळची वाटते तिचा अनुवाद जास्त सोपा असतो. त्यामुळे डोक्याला अजिबात त्रास होऊ न देता मी निवडली फ़्रेंच आणि माझा लाडका फ़्रेंच कवी झॅक प्रीव्हेर. मराठी कवितेला मात्रा, छंद, वृतांच्या जोखडातून सोडवणारया केशवसुत, मर्ढेकर यांना जितके मानले जाते तितकाच मान फ़्रेंच साहित्यात झॅक प्रीव्हेरला आहे. त्याने यमक, व्याकरणाच्या सगळ्या प्रचलित संकेतांना धुडकवून लावत फ़्रेंच नवकाव्याचा पाया ...
पुढे वाचा. : पक्ष्याचे चित्र काढण्यासाठी..