निघोनि ऐवजी निघून वापरावे असे सुचवावेसे वाटते.
असे का? कारण समजले नाही. निघोनीतला दुसरा नि ऱ्हस्व पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. पण निघोनि बदलून निघून का करावे? काव्यात 'निघून' फार गद्य वाटते, 'निघोनि' नाही. बदल सुचवायला काही ठोस कारण आहे का? समजल्यास बरे वाटेल.