संस्कृत भाषेत ईकारान्त किंवा एकारान्त पुल्लिंगी शब्द अभावानेच आहेत. त्यामुळे शिवाजी, शहाजी किंवा पुणे असल्या शब्दांची विभक्तिरूपे करणे थोडेसे अवघडच आहे. त्यामुळे शहाजीचे शाहः आणि शिवाजीचे शिवः  करून घेतले असावे. पुणेचे किंवा पुनवडीचे  यासाठीच पुण्यपत्तन केले असले पाहिजे.---अद्वैतुल्लाखान