नमस्कार मित्रहो,

जुलै महिना संपत येतो आहे. आता ह्या वर्षीच्या मनोगत दीपावली अंकाच्या तयारीला लागायला हवे. ज्यांना अंकाच्या निर्मितीत सहभागी व्हायची इच्छा आहे  त्यांनी  दिवाळीमनोगतला व्यक्तिगत निरोप पाठवावा, ही विनंती.
व्य. नि. मध्ये आपण कोणत्या स्वरूपाचे साहाय्य करू इच्छितो हे नमूद करावे.  इच्छुक सदस्यांनी कृपया आपले निरोप ३१ जुलैपर्यंत पाठवावे.

विस्तृत निवेदन इथे.


दिवाळीमनोगत