चांगली बातमी आहे. थोड्या वेळापूर्वी हीच बातमी फास्टकंपनी.कॉमवर मी वाचली होती.  त्यात त्यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत.  ह्या संगणकाची किंमत एवढी कशी काय असू शकते ह्याचे सगळ्यांना आश्चर्य वाटते आहे.काहींच्या मते ह्या लॅपटॉपमध्ये बहुधा जुने सुटे भाग वापरले आहेत.

सोयीस्कर निष्कर्ष: भारताची प्रगती बघवत नाही. दुसरे काय :)



लिमयेसाहेब, पहिल्या २ चित्रांभवती पॅडिंग हवे.