पहिल्या २ चित्रांभवती पॅडिंग हवे.
होय. तशी व्यवस्था शैलीपत्रकात आहे; पण शैलीपत्रक उतरवून घेतले जात असताना (बहुधा) चुकीचे उतरवले जात असावे. सप्ताहान्ती लक्ष घालावे लागेल असे दिसते.
(जिज्ञासूंसाठी : मोल्स्वर्थ शब्दकोशात 'गादी' चा अर्थ ह्या पानावर पाहावा.)