हे पाहिलेय मी कितिदा
मन आपलीच मर्यादा
ओलांडण्या लागतसे ।
मागून गूढ लाषेच्या
मागून गूढ आशेच्या
मन धावण्या लागतसे ।ध्रु।

पर्यायः

१ मी हेहि पाहिले कितिदा
२ लाषा = इच्छा.
पर्याय : मागून गूढ तृष्णेच्या

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे.