स्पर्श मागे रेशमी होवून गेले
नेसल्या वस्त्रास तसला पोत नाही

हे भलतेच भारी आहे हो.
स्पर्श झोप उडवणार .
छे आता उद्याचा दिवसभर मला हे पिडणार

मस्त आहे कविता.