हा खरोखरच आनंदाचा दिवस आहे. साधारण भ्रमणध्वनीसुद्धा १००० रुपयांदरम्यान येतो, मग १५०० रुपयांना हा "बटू" घ्यायला लोकांना आवडेलच.

यात फक्त तारविरहित (वायरलेस इंटरनेट) चालेल की तारजोडणीसुद्धा ? ही अडचण ऍपलच्या ... ला आहे. (नाव विसरलो).

सौर-उर्जेवर असल्याने विज नसतांनासुद्धा चालवता येईल...

याबद्दल अधिक माहिती असल्यास कळवावी. आमचे इंग्रजी कच्चे असल्याने मराठीत मिळाल्यास उत्तम  

चित्त आणि संतोष यांचेशी १००% सहमत.

इतक्या कमी किमतीत हा 'बटू' तयार केल्याबद्दल आश्चर्य आणि आनंद वाटत आहे.