किती ओनेस्टलि अभिप्राय दिलास.... आवडले मला ते.

तुम्हाला तरी आवडले ना!!!   मला आनंद वाटला......
गम्मत अशी असते की काही लोकांना उग्र स्वाद आवडत नाही ... या भाजीत लसुण जास्त प्रमाणात आहे. लसणाचा स्वाद उग्र असतो... त्या मुळे कदाचित आवडले नसेल . आमच्या घरी लसूण फार खातात . जरा लसूण कमी वापरून बघा किंवा टोमेटो हि नाही वापरला तरी  चालेल.. ओरिजनल रेसिपी मध्ये टोमेटो नाहि. पण मला टोमेटो घालुनच आवडते....

 हे  सखी माझी दुसरि शाही मटार उसळ ची पाककृती हि करून पहा ... तुम्हाला आवडेल.