माधव ज्यूलियनकृत 'छंदोरचना'च्या या जाल‌आवृत्तीतली कित्येक पाने  कोरी आढळली. माझ्याच संगणकावर असे होत असेल असे वाटत नाही. फाइल पीडी‌एफ आहे, तेव्हा असे व्हायला नको.  या दोषामुळे सलग वाचनाची मजाच गेली.