!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
ह्यावेळॆस ब~याच वर्षांनी सासरी गेलेले.दोन चार दिवसापासुन तयारी सुरु होतीच.शेवटी निघायचा दिवस उजाडला.यंदा एकटीने प्रवास करण्य़ाची पहिलीच वेळ होती..म्हणून जरा वेगळॆच वाटत होते.मनात खुप सा~या आठवणी,खुप सारे बेत आखुन निघाले होते.प्रवासाची सुरुवात ब~यापैकी झाली.सहप्रवासी बरे होते.बडॊद्याला काही मराठी भाषीय मंडळी चढली.मग जरा जास्तच गप्पा रंगल्या.लगेच एक-दोन नव्या मैत्रिणी झाल्या.श्री ला प्रोमिस केलेले त्याप्रमाणॆ याहुवरुन ओनलाईन रेल्वेच दर्शन ही करवले.नंतर ही बराच वेळ इकडचे तिकडचे झाल्यावरही काही केल्या झोप येइना.सारखी जीवाला हुरहुर लागली ...
पुढे वाचा. : आमचे देवघर