ती रात्र म्हणे झाकतसे मी सूर्याला,
ती खुळी सावली त्याची; न कळे तिजला...
ती सूर्यमूर्ति तेजाळुन गम्मत पाही;
छायेतिल तेजाभावाची ती ग्वाही...!!!