छन्दोरचना आणखी एका दुव्यावर उपलब्ध आहे : छन्दोरचनाफायरफॉक्सवर व्यवस्थित वाचता येते. ६३४ पाने असल्याचे दिसते, मात्र येथेही मध्ये मध्ये पाने कोरी दिसतात तेथे चिकाटीने पुढच्या पानावर जावे.