तोच दिवस त्या महिन्याचाही
तोच कोन त्या किरणांचाही
परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही
छान. एकंदर छान.
कवितेत वृत्तानुसार शब्द लिहायला हवे.
उदा.
दगडावरती झोकुन सारे
वाऱ्यामनिचे गुपीत खारे
परंतु पृथ्वि सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही
पृथ्वीऐवजी अवनी चालून जाईल बहुधा.