ती कोरी पाने दोन प्रकरणांमधली आहेत असे मला सुरुवातीला वाटले होते.  पण जेव्हा वाक्यामधल्या एखाद्या शब्दानंतर ते वाक्य अर्धवट टाकून,  पुढे पानेच्या पाने कोरी आढळली तेव्हा काहीतरी गडबड असल्यासे जाणवले.  डाउनलोडसाठी पुरेसा वेळ देऊनही परिस्थिती सुधारली नाही.  आता महेशांनी दिलेला दुसरा दुवा उघडून पहायला हवा.