कवितेत वृत्तानुसार शब्द लिहायला हवेत हे मान्य. काही ठिकाणी लिहिले आहेत, खूप ठिकाणी लिहिले तर डोळ्यालाच वाईट दिसतात. वृत्तात बसवण्यासाठी आपल्याला इतकी ओढाताण करायला लागते हेच खुपतं. ओढाताण न करताही अचूक शब्द ठेवण्यासाठी कौशल्य लागतं, ते नाही म्हणून.