प्रत्येक पान वाचूनच चिकाटीने पुढे जायला पाहिजे.  पूर्वी असे नव्हते. त्या संस्थळावर असलेल्या पुस्तकाचे मनात येईल ते पुढचे पान उघडता यायचे.  यावेळी जमले नाही.  तरी पण पहिली ५० पाने वाचली;  विस्मरणात गेलेली काही गाणी आणि कविता सापडल्या. हा दुवा आणि त्यावरच्या छंदोरचनाची छपाई जरा बरी दिसते आहे. परत सवडीने पुस्तक उघडायला हवे. कोरे पान अजूनपर्यंत लागले नव्हते.

दुव्यासाठी दुवा!