लसणीमुळे स्वाद उग्र होतो? कहीतरीच काय.
मटार मला आवडत नाही, त्यामुळे मटार उसळ नाही करत.
पण तू लिहिलेला खिमा नक्की करून पाहीम. आणि चांगलाच होईल तो.
तुझ्या पाककृतींमुळे पुढच्या पिढीतही स्वैपाकाची आवड जोपासली जाते आहे हे कळून आनंद वाटला.