यावेळी पाने छान दिसली; कोरी पाने नव्हती. अगोदर नीट न दिसण्याचे कारण कदाचित संगणकाच्या  रुंदपट्टजोडणीतला दोष असावा. इथे पाने उलटणेदेखील फार सोपे आहे.  एकदोन दिवसात सर्व पुस्तक चाळून होईल. आणि पाहिजे त्या माहितीची नोंद करून ठेवता येईल.  चांगला दुवा दिल्याबद्दल आभार!