केवळ आठवणीने लिहिले म्हणून चूक झाली असेल.  इतिहासाची ती पाने परत वाचायला हवीत.   (मग शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान कोण होते?).   आपण दिलेल्या माहितीबद्दल मनापासून आभार!