संकल्पसाहेब,

चित्र सुंदर आहेच, परंतु ते काढताना दाखविलेली प्रयोगशीलता वाचनात आली तेव्हा ती जास्त वाखाणण्याजोगी आहे असे जाणवले.

अभिनंदन!!

असेच नविन प्रयोग चालू राहू द्या. शुभेच्छा!