कःप आणि क:प मध्ये सुक्ष्म फरक आहे. निट पाहिल्यावर कळते की अक्षरावर असणारी रेश दुसर्या लिखाणात नाही. त्यामुळे ते विराम चिन्ह आहे, विसर्ग नाही हे स्पष्ट होते.
रामः मधील दोन टिंबे विसर्गच आहे. त्याचा उच्चार रामह (ह अर्धा ) असा करायचा.
'---' "----" अवतरण चिन्हेच आहे (कोटेशन्स इंग्रजीतले). एखादा शब्द अथवा वाक्य विशेष दाखवायचे असेल तर अधोरेखित करणे किंवा एकेरी अवतरण वापरता येते. दुसर्याच्या तोंडचे वाक्य उद्धृत कराय्चे असेल तर दुहेरी वापरायचे.
-मन्दार.