सुरेश पेठे _ रेखांकने येथे हे वाचायला मिळाले:

आज रविवार लॅंडस्केपिंग ला जाण्याचा वार. खरे तर आज डेक्कन कॉलेजला जायचे होते पण एक तर ते खूप लांब आहे तसेच गेले तीन चार दिवस सतत पाउस येतोय त्यामुळे अंगात आळस मुरलाय, तेव्हा जवळच गोखले इन्स्टीट्युट जायचे ठरले. तरीहि पावसात बाहेर पडायचा कंटाळाच आला होता.... म्हणजे स्कुटर काढा, रेनकोट म्हणजे खोगीर ...
पुढे वाचा. : आजचे निसर्ग-चित्रण व व्यक्तीचित्र