मला एक प्रश्न नेहमी पडतो. की रफार आणि अर्धा र यातील उच्चारात नेमका काय फरक असतो?

सूर्य (रवी) या शब्दा पासून सुर्याला असा शब्द होईल परंतु सुरी चे अनेक वचन सुऱ्या असे होईल. दोन्हीत नेमका फरक काय ते कोणी सांगेल काय? (सु एकी कडे ऱ्हस्व तर दुसरीकडे दीर्घ आहे हा सोडून).

-मन्दार.