"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

आज खरं तर मी ब्लॉगविश्वातल्या वास्तव्यामुळे माझ्या भाषेवर पडलेल्या प्रभावावर आणि होणार्‍या दूरगामी परिणामांवर साधक बाधक चर्चा करणार होतो. पण झालं असं की अचानकच रस्त्यावर चालता चालता क्वेंटिन टॅरँटिनो दिसला.म्हणजे मी असा रस्त्यानं चाललो होतो. तेव्हा रस्त्यावरच्या एका कॅफेच्या समोरच मांडलेल्या एका टेबलाशेजारच्या खुर्चीत बसून तो कॉफी भुरकत होता. मी हर्षोल्हासाने ओरडलो, "आयला, टॅरँटिनो!"

त्याची नजर एकदम माझ्याकडे गेली, "गप्प तुझ्या...ओरडतो कसला, देईन एक थोतरीत ठेऊन." हो. हे चक्क टॅरँटिनो म्हणाला. विश्वास नाही बसत ना! माझा पण नाही बसला. ...
पुढे वाचा. : इट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस