माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

या वर्षी माझी बदली होणार आहे अशी चर्चा माझ्या कानापर्यंत आली आणि अस्वस्थता वाढली होती. मला नाशिक मध्ये राहून १४ वर्ष झाली आहेत. मागील ७ वर्षापासून नाशिकातील माझ्या कार्यालयाशी तेथील कामाशी प्रेम आपुलकी निर्माण झाली आहे. ती आता नाहीशी होणार या कल्पनेने मन कासावीस होत होते. अचानक एके दिवशी एक फोन आला आणि माझी पुण्याला बदली झाली असे समजले. क्षणभरासाठी श्वास जगाच्या जागी थांबल्यासारखे झाले. शासकीय दौऱ्यावर होतो, लगेच फोन फोनी करून तपास केला बातमी खरी होती. मग मनाला समजावले आणि ते शांत झाले. अस्वस्थता कमी ...
पुढे वाचा. : बाय बाय नाशिक