एकदम बरोबर उत्तर
अभिनंदन आणि धन्यवाद.
'मी ' कुठे आला?
तुमच्या उत्तराची मी वाटच पाहत असतो.
अहो ह्या गाण्यात जिकडे तिकडे मी आहे. मी असे करू का की तसे करू वगैरे. इथे दोन मात्र कमी पडल्या म्हणून मी तिथे मी लिहिले!
आणि थोडे स्वैर भाषांतर वाटले
शक्य तितके मूळ अर्थाच्या जवळ जायचा मी प्रयत्न करतोच? स्वैर नेमके कुठे वाटले तुम्हाला?